Bedhund Mi Lyrics – Vicky Is Latest Marathi Song And Music Composed By Vicky-Mohit Written Lyrics By Vicky. The Music Label Of Bedhund Me Is Tips Marathi.
Song Title: | Bedhund Mi |
Singer: | Vicky |
Music / Composer: | Vicky-Mohit |
Lyrics: | Vicky |
Music Label: | Tips Marathi |
Bedhund Mi Lyrics – Vicky
बेधुंद मी वाऱ्या सवे
बघ चाललो तुझ्या कडे
भारावूनी मज टाकती
जादू तुझ्या डोळ्यातले
वेड्या मना थांबना, माझे जरा ऐकणा
नादावला तु कसा
बेधुंद मी वाऱ्या सवे
बघ चाललो तुझ्या कडे
भारावूनी मज टाकती
जादू तुझ्या डोळ्यातले
वळणावरी तुला पाहुनी
मन बावरे भांबावते
झनकारते हृदयामध्ये
धडधड उरी मग वाढते
ऋतू पावसाळी आले, मन ओले चिंब झाले
सूर छेडुनिया सारे, मन गायी गीत नवे
कधी गार गार वारा, अंगाशी झोंबणारा
स्पर्शून येई तुला करी कावरा बावरा
स्वप्नातल्या पाखरा
बेधुंद मी वाऱ्या सवे
बघ चाललो तुझ्या कडे
भारावूनी मज टाकती
जादू तुझ्या डोळ्यातले
वेड्या मना थांबना रे, माझे जरा ऐकणा
नादावला तु कसा