Bhidal Bhidal Man Lyrics – Hariharan Is Latest Tattaad Marathi Movie Song And Music Composed By Rohit Nagbhide Written Lyrics By Rahul Belapurkar. The Music Label Of Bhidal Bhidal Man Is Zee Music Marathi.
Song Title: | Bhidal Bhidal |
Singer: | Hariharan |
Music / Composer: | Rohit Nagbhide |
Lyrics: | Rahul Belapurkar |
Music Label: | Zee Music Marathi |
Bhidal Bhidal Man Lyrics – Hariharan
भिडलं भिडलं मन
भिडलं भिडलं मन
काळजात घुसून पसरून पांघरून
सपान ग खूर पडल
उमगना कोड पडलंय असं
जस घुमतोय घुंकाउरी
हसतय येडं खूळ जस
पाखर कंधावरी
आजवर जपलया काळजाच्या कोपऱ्याला
विपरीत कस घडलं
विपरीत कस घडलं
सपान ग खूळ पडल
सपान ग खूळ पडल
हुडकला तुझ्यासंग पुनवेला
पिरती चा न्यारा गाव ग
पिरती चा न्यारा गाव ग
शोधतोय मी चांद चमक्या
चमचमत्या सपनाच्या बंधनात ग
बंधनात ग…
गुणगुण कानामंधी भिनला जे उरामनदी
भेटाया चांदणं धाडल
भेटाया चांदणं धाडल
सपान ग खूळ पडल
फिरतोय मी भान
विसरुनी या पिर्तीच्या रिंगणात
पिर्तीच्या रिंगणात
सावळ्याच्या ढगांमधी
भिजतो मी आठवांच्या पावसात ग
सावल्याश्या ढंगामंधी भिजतो
मी आठवांच्या पावसात ग
आठवांच्या पावसात ग
काजळाच्या साखळीत
पापणीच्या पिंजऱ्यात
नजरेनं तुझ्या हेरल
नजरेनं तुझ्या हेरल
सपान ग खूळ पडल
सपान ग खूळ पडल
सपान ग खूळ पडल
सपान ग खूळ पडल