Chanu baicha Jalva Lyrics – Vinod Vidyagar

Chanu baicha Jalva Lyrics – Vinod Vidyagar Is Latest Marathi Lokgeet Song And Music Composed By Jaani Dhole Written Lyrics By Vishal Bhalerao. The Music Label Of Chanubaicha Jalva Is Orange Music.

Song Title: Chanu baicha Jalva
Singer: Vinod Vidyagar
Music / Composer: Jaani Dhole
Lyrics: Vishal Bhalerao
Music Label: Orange Music

Chanu baicha Jalva Lyrics – Vinod Vidyagar

ये घायाळ करते हिची अदा
बाल्याही पाहून झाला फिदा
ये ये ये घायाळ करते हिची अदा
बाल्याही पाहून झाला फिदा
भावड्या सोनू आणि बुधां
पिंट्याला झाली इश्काची बाधा

हिच्याच मुले रातीला होई
पक्याच्या मनात कालवा
हिच्याच मुले रातीला होई
पक्याच्या मनात कालवा
जलवा जलवा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा

आरे नयन हिचे पाणेरी
केस हिचे पुरे सोनेरी
केस हिचे पुरे सोनेरी
केस हिचे पुरे सोनेरी

हे लाल लाल नाकाच्या शेंड्याची
चोळी घालते हि गोड्याची
चोळी घालते हि गोड्याची
चोळी घालते हि गोड्याची

आरे नयन हिचे पाणेरी
केस हिचे पुरे सोनेरी
हे लाल लाल नाकाच्या शेंड्याची
चोळी घालते हि गोड्याची

अरे नाजूक पापलेट बारीक कोळंबी
दिसायला सुरमयी हलवा
नाजूक पापलेट बारीक कोळंबी
दिसायला सुरमयी हलवा
जलवा जलवा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा

ये पाहून चिकणी हि कंबर
पोर हिच्या मागे हो शंभर
पोर हिच्या मागे ओ शंभर
पोर हिच्या मागे ओ शंभर

ये जादू मनू कि योगा योग
सार्यांना झालाय पेमाचा रोग
सार्यांना झालाय पेमाचा रोग
सार्यांना झालाय पेमाचा रोग

ये पाहून चिकणी हि कंबर
पोर हिच्या मागे हो शंभर
जादू मनू कि योगा योग
सार्यांना झालाय पेमाचा रोग

करण्या ईलाज कुणी रे आज
तो डॉटर विशाल बोलवा
करण्या ईलाज कुणी रे आज
तो डॉटर विशाल बोलवा
जलवा जलवा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा
छानुबाईचा जलवा

Leave a Comment